मलकापूर नगर परिषद अंतर्गत भरती सुरु; नवीन जाहिरात प्रकाशित!
मलकापूर नगर परिषद, सातारा अंतर्गत “स्थापत्य अभियंता” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023…