Take a fresh look at your lifestyle.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर भरती करिता नवीन जाहिरात प्रकाशित | Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2022

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2022

0 36

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2022 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ, पर्यावरण शिक्षण तज्ञ, पर्यटन गेट व्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण चंद्रपूर आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  05

पदाचे नाव :GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ, पर्यावरण शिक्षण तज्ञ, पर्यटन गेट व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : ccffdtadoba2@mahaforest.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा