Take a fresh look at your lifestyle.

Last Date : SSC GD भरती 2022 | SSC GD भरती च्या जागा वाढल्या 24 हजार वरून 45000+ इतक्या जागा साठी भरती होणार!!

Staff Selection Comission Recruitment 2022 – 2023

0 2,177

Staff Selection Comission Recruitment 2022 – 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. सर्वात मोठी भरती निघाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत BSF, CRPF, CISF, SSB, ITBP, AR, NIR, SSF मध्ये तब्बल 24,369 पदांची भरती होत आहे.

Staff Selection Comission Recruitment 2022 – 2023 

Staff Selection Comission Recruitment 2022 – 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. सर्वात मोठी भरती निघाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत BSF, CRPF, CISF, SSB, ITBP, AR, NIR, SSF मध्ये तब्बल 24,369 45,284 पदांची भरती होत आहे. या भरतीची पात्रता 10वी व 12वी उत्तीर्ण असणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. या भरतीबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

एकूण जागा : 24,369 45,284

पदाचे नाव & तपशील: 

  • BSF
  • CRPF
  • CISF
  • SSB
  • ITBP
  • AR
  • NIR
  • SSF

शैक्षणिक पात्रता: 10वी व 12वी उत्तीर्ण. 

Fee: 100 रूपये

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची दिनांक : 27 ऑक्टोंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022

Staff Selection Comission Recruitment

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

SSC GD भरती 2022,

Staff Selection Comission Bharti 2022 – 2023,

Staff Selection Comission Recruitment