कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर पदांची भरती सुरू
SSC recruitment 2022
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड C & D पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे. या भरतीचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.

पदाचे नाव: स्टेनोग्राफर ग्रेड C & D
शैक्षणिक पात्रता: 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- स्टेनोग्राफर ग्रेड C- 18 ते 30 वर्षे
- स्टेनोग्राफर ग्रेड C- 18 ते 27 वर्षे
Fee:
- Women/SC/ST/PWD/Ex – Nill
- इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.