Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदांची भरती सुरू; 4300 रिक्त पदे

SSC recruitment 2022

0 599

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदाच्या एकूण 4300 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे. तसेच या भरतीच्या पूर्ण एक्साम पॅटर्न आणि सिल्याबस संदर्भातील पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

एकूण जागा : 4300 जागा

पदाचे नाव: उपनिरीक्षक

शैक्षणिक पात्रता: Bachelor’s degree (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 20 ते 25 वर्षे

अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 ऑगस्ट 2022

Fee:

  • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
  • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न डाउनलोड करा 

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

हिंदी विज्ञापन : https://cutt.ly/uL0Av09

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा