Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

SSC Recruitment 2020

0 89

SSC Recruitment 2020 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक कम स्टोअर कीपर, लिपिक, हलवाई-कम-कुक, सहाय्यक हलवाई-कम-कुक, कॅन्टीन अटेंडंट पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक कम स्टोअर कीपर, लिपिक, हलवाई-कम-कुक, सहाय्यक हलवाई-कम-कुक, कॅन्टीन अटेंडंट
  • पद संख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020 आहे.
  • पत्ता – एसएससी, कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय, ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003
  • अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSC Recruitment 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/2TFURPL
अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in
Join WhatsApp Group
1
Join WhatsApp Group
महाभरती जॉब पोर्टल
Hello
आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 8121570123 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन जाहिराती पाठवू शकतो.
Join WhatsApp Group वर क्लिक करा.