Take a fresh look at your lifestyle.

(SSC JHT) SSC मार्फत ज्युनियर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती

ssc-jht-recruitment-2022

0 284

स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी जेएचटी भर्ती २०२२ (SSC JHT भरती २०२२) कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा २०२२.

ssc-jht-recruitment-2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी जेएचटी भर्ती २०२२ (SSC JHT भरती २०२२) कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा २०२२.

पदाचे नाव: ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2022

पदाचे नाव & तपशील:

  1. ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)
  2. ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
  3. ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
  4. ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
  5. सिनियर हिंदी ट्रांसलेटर

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 ते 4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे.   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2022 (11:00 PM)

परीक्षा (CBT पेपर): ऑक्टोबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा