Take a fresh look at your lifestyle.

SRTMUN अंतर्गत वाहन चालक, अधिकारी, लिपिक व अन्य विविध रिक्त पदांची भरती । SRTMUN Bharti 2022

SRTMUN Bharti 2022

0 342

SRTMUN Recruitment 2022:स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, पशुवैद्यक, तांत्रिक अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, चालक, उत्पादन सहाय्यक, संपादक, कॅमेरा मॅन, ग्राउंड्समन, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर पदांच्या एकुण 28+ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी & 4 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 28+

पदाचे नाव :सहाय्यक प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, पशुवैद्यक, तांत्रिक अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, वाहन चालक, उत्पादन सहाय्यक, संपादक, कॅमेरा मॅन, ग्राउंड्समन, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:Master‘s degree  (Refer PDF)

नोकरी ठिकाण: हिंगोली

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 जानेवारी & 4 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • सहाय्यक प्राध्यापक – प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली-औंढा रोड, दिग्रस फाटा, संतुक पिंपरी, हिंगोली-431705
  • इतर पदांसाठी – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड

अधिकृत वेबसाईट :  www.srtmun.ac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1   

 

जाहिरात पहा-2 

 

 ऑनलाइन अर्ज करा


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा