Take a fresh look at your lifestyle.

7 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी – राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 भरती जाहिरात प्रकाशित | SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022

0 373

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, विसोरा, जि. गडचिरोली अंतर्गत भोजन सेवक, सफाई कामगार पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 15 

पदाचे नाव :भोजन सेवक, सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता:7th Pass (Refer PDF)

वयाची अट:

  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे 

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee:

  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • खुल्या प्रवर्गासाठी– रु. 300/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली

अधिकृत वेबसाईट : maharashtrasrpf.gov.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा