Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत 1025 रिक्त पदांची भरती

South Western Railway Recruitment 2020-21

0 521

South Western Railway Recruitment 2020-21 : दक्षिण पश्चिम रेल्वे येथे अप्रेंटीस करिता एकूण 1004 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस 
  • पदसंख्या – 1004 पदे
  • शैक्षणिक पात्रता –
    • (i) 10th Pass with 50% marks
    • (ii) ITI (Fitter, Welder, Fitter, Electrician, Refrigerator & AC Mechanic, PASAA, Machinery, Turner, Carpenter, Stenographer, Painter)
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
  • फीस –
    • General/ OBC – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 डिसेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For South Western Railway Recruitment 2020-21
 PDF जाहिरात : https://bit.ly/3nlxEzX
ऑनलाईन अर्ज करा : https://jobs.rrchubli.in/ActApprentice2020-21/