Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण मध्य रेल्वेत 4,103 पदांची बंपर भरती | South Central Railway Bharti 2021

0 664

South Central Railway Bharti 2021 :

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस पदाच्या एकूण 4,103 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 4,103

पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 10th/ SSC with 50%plus ITI with relevant trade (Refer PDF)

वयाची अट :  15 ते 24 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा