Take a fresh look at your lifestyle.

सोलापूर पोलीस भरती 2022 – नवीन जाहिरात प्रकाशित | Solapur Police Bharti 2022

Solapur Police Bharti 2022

0 326

Solapur Police Bharti 2022 :  पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत विधी अधिकारी वर्ग -ब, विधी अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव :विधी अधिकारी वर्ग -ब, विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: सोलापूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस आयुक्तालय, गांधीनगर, नवीन प्रशासकीय इमारत, सोलापूर शहर- 413003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा