Take a fresh look at your lifestyle.

सोलापूर महानगरपालिकेत ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Solapur Mahanagarpalika recruitment 2022

0 329

सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika), उद्यान विभाग अंतर्गत प्राणी संग्रहालय संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव: प्राणी संग्रहालय संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Posts Graduation/ MVSc/ BVSc/ AH/ MVSc (Refer PDF)

नोकरी ठिकाण: सोलापूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता: सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा