Take a fresh look at your lifestyle.

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

SMART Project Mumbai Recruitment 2022

0 273

SMART Project Mumbai Bharti 2022

SMART Project Mumbai Bharti 2022: मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प अंतर्गत लेखापाल, सहाय्यक, सहयोगी, नोडल अधिकारी, कारभारी परिषद समन्वयक पदांच्या एकुण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.

एकूण जागा : 09 

पदाचे नाव:लेखापाल, सहाय्यक, सहयोगी, नोडल अधिकारी, कारभारी परिषद समन्वयक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान (व्हीएसटीएफ) सी-विंग, दुसरा मजला, मित्तल टॉवर, नरीमन पॉईंट, मुंबई 400021

SMART Project Mumbai Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेलीSMART Project Mumbai Recruitment 2022

PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा