Take a fresh look at your lifestyle.

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत विविध पदांची नवीन भरती | SIDBI Bharti 2022

SIDBI Bharti 2022

0 149

SIDBI Bharti 2022: भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत J2EE वरिष्ठ विकासक, तांत्रिक लीड, J2EE तांत्रिक लीड, DevOps लीड, तांत्रिक आर्किटेक्ट, तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 15 

पदाचे नाव :J2EE वरिष्ठ विकासक, तांत्रिक लीड, J2EE तांत्रिक लीड, DevOps लीड, तांत्रिक आर्किटेक्ट, तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:Bachelor’s degree in Engineering, MCA (Refer PDF)

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :  recruitment@sidbi.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट  :  www.sidbi.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अर्जाचा नमूना    

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा