Take a fresh look at your lifestyle.

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत 100 पदांची नवीन भरती | SIDBI Bharti 2022

SIDBI Bharti 2022

0 522

SIDBI Bharti 2022: भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  100

पदाचे नाव :सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख  :  04 मार्च 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट  :  www.sidbi.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा