Take a fresh look at your lifestyle.

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक बीड येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू | Shahu Bank Beed Bharti 2022

Shahu Bank Beed Bharti 2022

0 113

Shahu Bank Beed Bharti 2022: श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड अंतर्गत अधिकारी पदाच्या एकुण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव :अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Grdauation/ Post Graduation/ B.E/ M.Com (Refer PDF)

नोकरी ठिकाण: बीड

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाइट : shahubank.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा