Take a fresh look at your lifestyle.

SEEPZ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | SEEPZ Bharti 2022

SEEPZ Bharti 2022

0 184

SEEPZ Mumbai Bharti 2022:सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत सहाय्यक विकास आयुक्त पदाच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

एकूण जागा : 19 

पदाचे नाव :सहाय्यक विकास आयुक्त

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्‍यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा