Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी!! त्वरित अर्ज करा |

SECR Nagpur Recruitment 2022

0 392

SECR Nagpur Recruitment 2022
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC), भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) पदाची 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 08 जागा

पदाचे नाव & तपशील: ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC), भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2022

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SECR Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा