Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी

SECR Nagpur recruitment 2022

0 327

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत व्हिजिटिंग स्पेशलिस्ट पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करयचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 1 जागा

पदाचे नाव: व्हिजिटिंग स्पेशलिस्ट

शैक्षणिक पात्रता: Post Doctoral- DM/ MCH or Equivalent (Refer PDF)

वयाची अट: 30 ते 64 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधीक्षक, पॉलीक्लिनिक मोतीबाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर- 440014

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा