BJMC पुणे & ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येते रिक्त पदांची भरती | Sassoon Hospital Pune Bharti 2021
Sassoon Hospital Pune Bharti 2021
Sassoon Hospital Pune Bharti 2021 : ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे “प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक“ पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.
एकूण जागा : 60 जागा
पदाचे नाव: प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: MD, MS, DM/M (Refer PDF)
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : 27 ऑक्टोबर 2022
मुलाखतीचा पत्ता : बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.