सरस्वती विद्यालय पोलिस संकुल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा
Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022
Saraswati Vidyalaya Gadchiroli Recruitment 2022
पोलिस कल्याण शाखेअंतर्गत संचालित सरस्वती विद्यालय पोलिस संकुल गडचिरोली येथे शिक्षक/ शिक्षिका, उपप्राचार्य पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.
पदाचे नाव: शिक्षक/ शिक्षिका, उपप्राचार्य
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: गडचिरोली
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता: sp.gadchiroli@mahapolice.gov.in / Welfare.gadchiroli@gmail.com
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस कल्याण शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली
अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.