Take a fresh look at your lifestyle.

सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत शिक्षक पदांची नवीन भरती सुरू | Sainik School Chandrapur Bharti 2022

Sainik School Chandrapur Bharti 2022

0 188

Sainik School Chandrapur Bharti 2022: सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत SSCN प्राथमिक शाळा चंद्रपूर येथे प्राथमिक शिक्षक, इंग्रजी शिक्षक, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक, सामाजिक शास्त्र शिक्षक, हिंदी/मराठी शिक्षक, कला/क्राफ्ट/चित्रकला शिक्षक, नृत्य शिक्षक पदांच्या एकुण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 14 

पदाचे नाव :प्राथमिक शिक्षक, इंग्रजी शिक्षक, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक, सामाजिक शास्त्र शिक्षक, हिंदी/मराठी शिक्षक, कला/क्राफ्ट/चित्रकला शिक्षक, नृत्य शिक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 21 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

वेतन श्रेणी : रु. 15,000/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:09 मार्च 2022

ई-मेल पत्ता : sscnps2022@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता : SSCN प्राथमिक शाळेची इमारत, गाव भिवकुंड, पोस्ट – विसापूर, बल्लारपूर तालुका चंद्रपूर.

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 11 & 12 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट : sainikschoolchandrapur.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा