Take a fresh look at your lifestyle.

RTMNU अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती

RTMNU Nagpur recruitment 2022

0 1,259

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत प्रणाली विश्लेषक, नेटवर्क अभियंता, जनसंपर्क अधिकारी, तंत्रज्ञ A, तंत्रज्ञ B, तंत्रज्ञ C, तंत्रज्ञ D, कनिष्ट अभियान(इलेक्ट्रिकल), अधीक्षक, अधिक्षिका, स्टुडिओ असिस्टंट, कॉम्प्युटर लॅब असिस्टंट, प्रोजेक्ट ऑफिसर पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा : 15 जागा

पदाचे नाव: प्रणाली विश्लेषक, नेटवर्क अभियंता, जनसंपर्क अधिकारी, तंत्रज्ञ A, तंत्रज्ञ B, तंत्रज्ञ C, तंत्रज्ञ D, कनिष्ट अभियान(इलेक्ट्रिकल), अधीक्षक, अधिक्षिका, स्टुडिओ असिस्टंट, कॉम्प्युटर लॅब असिस्टंट, प्रोजेक्ट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:   नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा