RRB NTPC CBT-1 परीक्षेची उत्तर तालिका जाहीर; येथे पाहा!!
How to Download RRB NTPC Answer Key
- RRB NTPC CBT-1 उत्तर तालिका तपासण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जा.
- होमपेजवर उमेदवारांनी आपल्या प्रादेशिक वेबसाइटवर जा
- मागितलेली डिटेल्स भरुन सबमिट करा
- एक पीडीएफ फाईल ओपन होईल
- डाऊनलोड करा आणि प्रिंट घेऊन ठेवा
RRB NTPC answer key date: महत्वाच्या तारखा
- प्रश्न पत्रिका, ऑप्शन आणि उत्तर तालिकेवर आक्षेप- १८ ऑगस्ट २०२१ (रात्री ८ वाजता)
- आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट २०२१ ( रात्री १२ पर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
उत्तरतालिका डाउनलोड
मुंबईतील उमेदवारांसाठी उत्तरतालिका
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.