Take a fresh look at your lifestyle.

RHFL अंतर्गत व्यवस्थापक (कायदेशीर) पदांची भरती सुरु

RHFL Bharti 2020

0 114

RHFL Bharti 2020 : रेपको होम फायनान्स लिमिटेड येथे व्यवस्थापक (कायदेशीर) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक (कायदेशीर)
  • शैक्षणिक पात्रता – Graduation in Law
  • नोकरी ठिकाण – बंगलोर, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर) रेपको होम फायनान्स लिमिटेड तिसरा मजला, अलेक्झांडर स्क्वेअर नवीन क्रमांक 2 / जुना क्रमांक 34 आणि 35 सरदार पटेल रोड, गुंडी चेन्नई – 600032
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020 आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RHFL Bharti 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/3mnaAzu
 ऑनलाईन वेबसाईट : www.repcohome.com