Take a fresh look at your lifestyle.

पनवेल महानगरपालिकेत 265 रिक्त पदांची भरती

0 56

पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 265 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मे 2021 पर्यंत रोज दुपारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा : 265 

पदाचे नाव:

  • वैद्यकीय आरोग्य अधिकारी
  • अधिपरिचारिका
  • आरोग्य सेविका
  • फार्मासिस्ट
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Health Officer, Superintendent, Health Nurse, Pharmacist, Laboratory Technician)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

निवड प्रक्रिया :  मुलाखत (Walk-in Interview)

ई-मेल/ मुलाखतीचा पत्ता :

  • panvelcorporation@gmail.com
  • मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय:- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206

मुलाखतीची तारीख : 8 एप्रिल ते 20 मे 2021 रोजी दुपारी 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा