Take a fresh look at your lifestyle.

RCFL अंतर्गत 396 रिक्त पदांची नवीन भरती

RCFL recruitment 2022

0 352

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 396 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 396

पदाचे नाव: ग्रॅज्युएट अप्रेंटिस / टेक्निशियन अप्रेंटिस / ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 25 वर्षे

नोकरी ठिकाण: ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड जिल्हा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022

RCFL Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा