RBI मध्ये नोकरीची संधी; 950 रिक्त पदांची भरती नवीन जाहिरात प्रकाशित | RBI Bharti 2022
RBI Bharti 2022
RBI Bharti 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक पदाच्या एकूण 950 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सुरू होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 950
पदाचे नाव : सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख :17 फेब्रुवारी 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : www.rbi.org.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.