Take a fresh look at your lifestyle.

प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती | RARIMCH Nagpur Bharti 2021

RARIMCH Nagpur Bharti 2021

0 108

RARIMCH Nagpur Bharti 2021 : प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत  वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 & 23 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव :वरिष्ठ संशोधन फेलो, क्षेत्र अन्वेषक

शैक्षणिक पात्रता:

  • BAMS Degree/ M.Pharm/ M.Sc (Refer PDF)

वयाची अट:

  • रिष्ठ संशोधन फेलो – 35 वर्षे
  • क्षेत्र अन्वेषक – 30 वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखत 

मुलाखतीचा तारीख:22 & 23 डिसेंबर 2021

 मुलाखतीचा पत्ता :  प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था घरकुल परिषद, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – 440009

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा