Take a fresh look at your lifestyle.

रेलटेल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | RailTel Corporation Of India Bharti 2021

RailTel Corporation Of India Bharti 2021

0 664

RailTel Corporation of India Bharti 2021: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत JGM / DGM (Tech) पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  03

पदाचे नाव :JGM / DGM (Tech)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा :

    • प्रतिनियुक्ती / अवशोषण – 55 वर्षे
    • पुनर्रोजगार – 64 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, पुणे, नागपूर, राची, सिकंदराबाद

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : देलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहीरात वाचावी)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा