पुणे पोलीस भरती 2022 – नवीन जाहिरात प्रकाशित | Pune Police Bharti 2022
Pune Police Bharti 2022
Pune Police Bharti 2022 : पुणे पोलीस आयुक्त, पुणे शहर अंतर्गत विधी अधिकारी (गट -ब) , विधी अधिकारी पदांच्या एकुण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
एकूण जागा : 09
पदाचे नाव: विधी अधिकारी (गट -ब), विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण: पुणे
अधिकृत वेबसाईट : punepolice.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.