Take a fresh look at your lifestyle.

पुणे मेट्रो रेल भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

0 281

Pune Metro Rail Bharti 2021 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे (Maharashtra Metro Rail Corporation Limited) येथे “उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, खाते सहाय्यक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021 आहे.

एकूण जागा : 11 रिक्त जागा

पदाचे नाव : उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, खाते सहाय्यक (Deputy General Manager, Junior Engineer, Account Assistant)

शैक्षणिक पात्रता:

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) CA/ICWA from Govt. recognised Institute/ University
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) 4 years engineering degree
खाते सहाय्यक (Account Assistant) B. Com degree

नोकरी ठिकाण: पुणे (Pune)

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 मे 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे -411001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा