Take a fresh look at your lifestyle.

पुणे मेट्रो अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु – अर्ज करा | Pune Metro Rail Bharti 2022

Pune Metro Rail Bharti 2022

0 1,320

Pune Metro Rail Bharti 2022: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे (Maharashtra Metro Rail Corporation Limited) अंतर्गत “मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी पदांच्या एकुण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 40

पदाचे नाव :मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:21 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (HR) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. पहिला मजला, ओरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे – 411 001

अधिकृत वेबसाईट  :  www.punemetrorail.org 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा