Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

0 556

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022: द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) अंतर्गत पुणे महानगरपालिका येथे इंटर्न पदाच्या एकूण 330 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

एकूण जागा :  330 

पदाचे नाव:इंटर्न

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जून 2022

Pune Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune Mahanagarpalika Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा