Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू; विविध रिक्त पदांकरीता ऑनलाईन अर्ज करा | Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022

0 351

Pune Mahanagarpalika Bharti 2022 : पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक / निदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवरी 2022 आहे.

एकूण जागा : 36

पदाचे नाव :प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक / निदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता:MBBS, Graduation, Degree/ M.Sc (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 जानेवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 जानेवरी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भरती कक्ष टेंडर सेलच्या समोर तळमजला, पुणेमहानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे

अधिकृत वेबसाईट  : www.pmc.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा