Take a fresh look at your lifestyle.

1,175+ पदांकरिता पुणे जिल्हा रोजगार मेळावा 2021 चे आयोजन

0 392

पुणे येथे गुणवत्ता तपासक/ मशीन ऑपरेटर/ मदतनीस, विक्री व्यावसायिक, फिटर/ पेंट/ डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ ऑटो टेक्नीशियन/ वेल्डर/ मशीन/ टर्नर/ शीट मेटल, ट्रॅक्टर मेकॅनिक/ वायरमन करीता पंडित दिनदयाल उपाध्याय 6 वा ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 4 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : 1,175+ जागा

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 6

पदाचे नाव – टर्नर/फिटर/मशीनिस्ट/डिप्लोमा/मेकॅनिकल, टर्नर/फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिकल, डिप्लोमा/मेकॅनिकल, मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/टूल आणि डाय मेकर

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी

नोकरी ठिकाण – पुणे

राज्य – महाराष्ट्र

विभाग – पुणे

जिल्हा – पुणे

ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 4 ऑक्टोबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 नोंदणी


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा