प्रवरा मेडिकल ट्रस्ट अहमदनगर अंतर्गत 64 रिक्त पदांची भरती | Pravara Medical Trust Ahmednagar Bharti 2022
Pravara Medical Trust Ahmednagar Bharti 2022
Pravara Medical Trust Ahmednagar Bharti 2022: प्रवरा वैद्यकी संस्था अहमदनगर अंतर्गत आयुर्वेद कॉलेज शेवगाव येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकुण 64+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 64+
पदाचे नाव :प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता)
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट: 64 वर्षे
नोकरी ठिकाण: अहमदनगर
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रवरा मेडिकल ट्रस्टचे सचिव, आयुर्वेद महाविद्यालय, शेवगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर-414502
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.