Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था भरती नवीन जाहिरात प्रकाशित – त्वरित अर्ज करा | PCRA Bharti 2022

PCRA Bharti 2022

0 128

PCRA Bharti 2022:पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार) येथे सेक्टर विशेषज्ञ पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव :सेक्टर विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता:B.E./ B.Tech or equivalent Engineering Graduate (Refer PDF)

वयाची अट: 62 वर्षे

नोकरी ठिकाण: न्यू दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता  :  pcra@pcra.org

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक (प्रकल्प सचिवालय) संस्कार भवन, 10, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली – 110066

अधिकृत वेबसाईट : www.pcra.org

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा