Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

PCMC recruitment 2022

0 464

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगररचना व विकास विभागा अंतर्गत समन्वयक भूसंपादन अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव: समन्वयक भूसंपादन अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Any Graduation (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 70 वर्षे

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नगररचना व विकास विभाग मुख्य कार्यालय मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, पिंपरी – 411018

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा