Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

PCMC Recruitment 2020

0 267

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ब्लड बँक तंत्रज्ञ, रक्तपेढीचे समुपदेशक, एमएसडब्ल्यू, डेटा एंट्री ऑपरेटर, डायलिसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, जीएनएम स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, फिजिओथेरपिस्ट, पुरुष कक्ष सहाय्यक, महिला कक्ष सहाय्यक पदाच्या 143 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 डिसेंबर 2020 पर्यंत सक्षम येऊन अर्ज सादर करावा.

  • अंतिम तारीख: 11 डिसेंबर 2020
  • रिक्त पदे: 143 पदे
  • पदाचे नाव :ब्लड बँक तंत्रज्ञ, रक्तपेढीचे समुपदेशक, एमएसडब्ल्यू, डेटा एंट्री ऑपरेटर, डायलिसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, जीएनएम स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, फिजिओथेरपिस्ट, पुरुष कक्ष सहाय्यक, महिला कक्ष सहाय्यक
  • नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे
  • अधिकृत वेबसाईट : www.pcmcindia.gov.in
  • अर्ज करण्याचा पत्ता:  भारतीय जैन संघटना प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (यशवंतराव चव्हाण स्मृती रुंग्णालयासमोर) संत तुकाराम नगर पिंपरी पुणे-18

PCMC Bharti 2020 

👉Department (विभागाचे नाव)  Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune
⚠️ Recruitment Name
PCMC Teachers Vacancy 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline application form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.pcmcindia.gov.in

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Blood Bank Technician 02 पदे
2 Blood Bank Counsellor 01 पद
3 MSW 01 पद
4 Data Entry Operator 04 पदे
5 Dialysis Technician 01 पद
6 Pharmacist 04 पदे
7 X-Ray Technician 03 पदे
8 GNM Staff Nurse 112 पदे
9 Lab Technician 03 पदे
10 Physiotherapist 03 पदे
11 Male Room Assistant 05 पदे
12 Female Room Assistant 04 पदे