Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 131 पदांची नवीन भरती | PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022

0 294

PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत क्ष किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा :  131

पदाचे नाव :क्ष किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

Fee:

  • मागास / अनाथ प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • अमागास/ खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 डिसेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा