Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रकाशित – विविध रिक्त पदांकरीता अर्ज करा | PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022

0 337

PCMC Bharti 2022:पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय अस्थायी अस्थापनेवर प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रसवपूर्व वैद्यकीय अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक, प्रसूती व बालकल्याण अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा : 38

पदाचे नाव :प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,  प्रसवपूर्व वैद्यकीय अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक, प्रसूती व बालकल्याण अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – 411018

अधिकृत वेबसाईट  :  www.pcmcindia.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा