Take a fresh look at your lifestyle.

संसदीय कार्य विभाग मुंबई अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी पदांची भरती सुरू | Parliamentary Affairs Mumbai Bharti 2022

Parliamentary Affairs Mumbai Bharti 2022

0 19

Parliamentary Affairs Mumbai Bharti 2022 : संसदीय कार्य विभाग मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव :सहाय्यक कक्ष अधिकारी

शैक्षणिक पात्रता:उमेदवार सहाय्यक विभाग अधिकारी पदामधून निवृत्त असावा. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:03 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :उप सचिव, संसदीय कार्य विभाग विस्तार इमारत, दालन क्र. एम-4, मंत्रालय, मुंबई – 400032

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा