शुद्धीपत्रक – परभणी शहर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची भरती
parbhani-mahanagarpalika-recruitment-2022
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यांत येणाऱ्या कार्यक्रमांसाठी, परभणी शहर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 6 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 8 जुलै 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 6
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: MBBS (Refer PDF)
नोकरी ठिकाण: परभणी
Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-
अर्ज पद्धती : ऑफलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जुलै 2022 (मुदतवाढ)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महाविर चौक, औरंगाबाद – 431001
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.