Take a fresh look at your lifestyle.

आयुध निर्माणी रुग्णालय भंडारा भरती नवीन जाहिरात प्रकाशित; 75 हजारपर्यंत मिळेल पगार | Ordnance Factory Bhandara Bharti 2022

Ordnance Factory Bhandara Bharti 2022

0 38

Ordnance Factory Bhandara Bharti 2022: आयुध निर्माणी रुग्णालय भंडारा येथे व्यवसायी चिकिस्तक (MBBS डॉक्टर) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 2 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  01 

पदाचे नाव :व्यवसायी चिकिस्तक (MBBS डॉक्टर )

शैक्षणिक पात्रता:MBBS (Refer PDF)

वेतनश्रेणी : रु. 75, 000/-

वयोमर्यादा : 64 वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : आयुध निर्माणी रुग्णालय भंडारा

मुलाखतीची तारीख : 2 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट :  ddpdoo.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा