Take a fresh look at your lifestyle.

नोकरीची सुवर्णसंधी – ONGC मध्ये 400 पदांवर निघाली भरती | ONGC Bharti 2021

ongc bharti 2021

0 375

ONGC Bharti 2021 : 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी (एईई, रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, साहित्य व्यवस्थापन अधिकारी, परिवहन अधिकारी) पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 400 जागा

पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी

  • एईई
  • रसायनशास्त्रज्ञ
  • भूवैज्ञानिक
  • भूभौतिकशास्त्रज्ञ
  • साहित्य व्यवस्थापन अधिकारी
  • परिवहन अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Graduate Degree in Engineering /Post Graduation/M.Tech/M.Sc or its equivalent (Refer PDF)

Fee:

  • General/ EWS/ OBS – रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 अर्ज सुरु होण्याची तारीख : 11 ऑक्टोबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :01 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट www.ongcindia.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा