Take a fresh look at your lifestyle.

NPCIL अंतर्गत 206 पदांकरिता ऑनलाईन अर्ज

NPCIL Bharti 2020

0 17

NPCIL Bharti 2020 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे स्टायपेंडियरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक – डिप्लोमा धारक, स्टायपेंडिएरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक – विज्ञान पदवीधर, वैज्ञानिक सहाय्यक / सी, वैज्ञानिक सहाय्यक / बी, सहाय्यक ग्रेड, स्टेनो ग्रेड, उप-अधिकारी / बी, अग्रणी फायरमॅन / ए, ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर- कम-फायरमॅन / ए पदांच्या एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – स्टायपेंडियरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक – डिप्लोमा धारक, स्टायपेंडिएरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक – विज्ञान पदवीधर, वैज्ञानिक सहाय्यक / सी, वैज्ञानिक सहाय्यक / बी, सहाय्यक ग्रेड, स्टेनो ग्रेड, उप-अधिकारी / बी, अग्रणी फायरमॅन / ए, ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर- कम-फायरमॅन / ए
  • पद संख्या – 206 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NPCIL Bharti 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/3kOjMwD
 ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3jSNDTz