Take a fresh look at your lifestyle.

1,50,000 पर्यंत मिळणार पगार!! नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची नवीन भरती

NMMC recruitment 2022

0 309

नवी मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ते 23 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 44 जागा

पदाचे नाव:  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: नवीन मुंबई महानगरपालिका मुख्य्लाय, भु. क्र. 1 सेक्टर 15 ए, CBD बेलापूर, नवीन मुंबई

मुलाखतीची तारीख: 22 ते 23 सप्टेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा