Take a fresh look at your lifestyle.

12 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी; राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे रिक्त पदाची भरती!!

NHM Ratnagiri Recruitment 2022

0 332

NHM Ratnagiri Recruitment 2022

NHM Ratnagiri Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

एकूण जागा : 45

पदाचे नाव:स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW

शैक्षणिक पात्रता:MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)

वयाची अट:

  • स्टाफ नर्स – 65 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • MPW
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालयात

NHM Ratnagiri Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Ratnagiri Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा